शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ४ हजार ८०४ प्रकरणे तडजोडीने निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 21:53 IST

राष्ट्रीय लोकअदालत : ५ कोटी १९ लाख रुपयांची नुकसानभरपाई 

ठळक मुद्देराष्ट्रीय लोकअदालतीचे कामकाज धुळे शहर, शिरपूर, दोंडाईचा, साक्री, शिंदखेडा येथे झाले़ वादपुर्व व प्रलंबित २१ हजार प्रकरणे ठेवली होती़यात ४ हजार ८०४ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राष्ट्रीय लोकअदालतीचे कामकाज जिल्ह्यातील पाच न्यायालयांमध्ये शनिवारी पार पडले़ यात ४ हजार ८०४ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली़ लोक अदालतमध्ये ५ कोटी १९ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली़ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत पार पडली़ धुळे शहर १४, शिरपूर ३, दोंडाईचा व साक्रीत प्रत्येकी २ आणि शिंदखेड्यात १ असे २२ पॅनल होते़ वादपुर्व व प्रलंबित २१ हजार प्रकरणे ठेवली होती़ तसेच नुकसान भरपाईसह ८१ लाख रुपयांची वसुलीही झाली़ शांततेत कामकाज पार पडले़