शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘शाळा सिद्धी’त धुळे जिल्हा १२व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:07 IST

स्वयंमुल्यमापन  : जिल्ह्यात १९९३पैकी १५२७ शाळांचे मुल्यमापनाचे काम पूर्ण, ९०.६२ टक्के झाले काम

ठळक मुद्दे १९९३ पैकी १५२७ शाळांचे स्वयंमुल्यमापनाचे काम पूर्ण २७९ शाळांचे मुल्यमापनाचे काम  प्रगती पथावरजिल्ह्यातील १८७ शाळांनी अद्यापही स्वयंमूल्यमापनाच्या कामाला सुरुवातच केलेली नाही.

आॅनलाइन लोकमतधुळे :शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९९३ पैकी १५२७ शाळांचे स्वयंमुल्यमापनाचे काम पूर्ण झालेले आहे. तर २७९ शाळांचे मुल्यमापनाचे काम  प्रगती पथावर आहे.  जिल्ह्यात स्वयंमूल्यमापनाचे काम ९०.६३ टक्के झालेले आहे. शाळासिद्धी उपक्रमात धुळे जिल्हा १२व्या स्थानी आहे. स्वयंमुल्यमापनात  सर्वात अग्रस्थानी सातारा जिल्हा  तर सर्वात तळाशी नागपूर जिल्हा आहे. महाराष्टÑ शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१८-१९ यावर्षासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देशभरात शाळा सिद्धी तर  महाराष्टÑात समृद्ध शाळा नावाने शाळांना स्वयंमूल्यमापन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एकूण १९९३ शाळा आहे. त्यापैकी १५२७ शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम पूर्ण झालेले आहे. तर २७९ शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र जिल्ह्यातील १८७ शाळांनी अद्यापही स्वयंमूल्यमापनाच्या कामाला सुरुवातच केलेली नाही. स्वयंमूल्यमापनाच्या या कामाची टक्केवारी ९०.६२ एवढी असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानातून देण्यात आली. राज्यात जिल्हा १२ व्या स्थानीशाळासिद्धी स्वयंमूल्यमापनात राज्यात सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. या जिल्ह्यातील स्वयंमूल्यमापनाचे काम ९८.४७ टक्के झालेले  आहे. तर शाळा सिद्धी अंतर्गत सर्वात कमी स्वयंमूल्यमापानाचे काम नागपूर जिल्ह्यात झाले असून, त्याची टक्केवारी ४२.६० एवढी आहे. धुळे जिल्ह्यात हेच काम ९०.६२ टक्के झाले असून, जिल्हा राज्यस्तरावर १२व्या स्थानी आहे. राज्यात आतापर्यंत शाळासिद्धी स्वयंमूल्यांकनाचे काम ८३.१३ टक्के झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे