शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे : गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार, मारहाण; तरुणांविरोधात गुन्हा

By देवेंद्र पाठक | Updated: March 28, 2023 16:34 IST

शिरपूरसह बोईसर येथील घटना

धुळे : महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीवर थंडपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तिने विरोध केला असता, तिला मारहाण करण्यात आली. ही घटना शिरपूर अणि बोईसर येथे घडली.

स्वत:ला सावरत पीडित तरुणीने शिरपूर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार जळगाव येथील एका तरुणाने नोव्हेंबर २०१९ पासून वेळोवेळी थंडपेयामध्ये काहीतरी गुंगीकारक औषध टाकून तिला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ केली. तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. तिचे नग्नावस्थेत फोटोही काढले. काढण्यात आलेले फोटो आणि सेक्स चॅटचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार शिरपूर आणि बोईसर येथे घडला.

एवढेच नाहीतर पीडित तरुणीच्या भावासह तिच्या आईला देखील त्याने शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने शिरपूर शहर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार जळगाव येथील एका तरुणाविरोधात अत्याचारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक कुटे घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी