शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात १२०० विद्यार्थी करतील सावरकरांच्या गीतांचे समूहगायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:38 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम

ठळक मुद्देधुळ्यात स्वा.सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजनत्यानिमित्त होणार सावरकरांच्या गीतांचे समूहगायन

आॅनलाइन लोकमतधुळे : अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनानिमित्त १ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ४ वाजता १२०० विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीतांचे  समूहगायन करणार आहेत.  हा कार्यक्रम जे.आर. सिटी. हायस्कुलच्या मैदानावर होणार आहे.धुळे शहरात २ व ३ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन होणार आहे.  संमेलनाच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ रोजी सकाळी १० वाजता महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, नगरसेवक तसेच स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक, अनुप अग्रवाल यांच्याहस्ते सावरकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता जे.आर.सीटी हायस्कुलच्या मैदानावर १२०० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समूहगायनाचा कार्यक्रम होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे दादा इदाते, रवींद्र साठे, विनोद पवार, डॉ. अशोक मोडक, प्रा. प्रकाश पाठक, संतोष अग्रवाल, विनोद मित्तल, जितूभाई चौटीया, संजय अग्रवाल, विनोद पालेशा, पवन पोद्दार हर्षल विभांडीक, संजय जाधव उपस्थित राहणार आहेत.  

टॅग्स :Dhuleधुळे