शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात डांबराची चोरटी वाहतूक रोखली, ट्रकसह मुद्देमाल ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 17:42 IST

मोहाडी पोलिसांची पहाटेची कामगिरी : दीड लाखांचे डांबर, ४ लाखांचा ट्रक हस्तगत

ठळक मुद्देमहामार्गावर मोहाडी पोलिसांची कामगिरीचोरीच्या डांबराची वाहतूक करणारा ट्रकसह डांबर हस्तगतमालेगावच्या दोघांना घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महामार्गावर संशयितरित्या उभ्या असणाºया ट्रकची विचारपूस करण्यात आली़ चालकाकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्यामुळे ट्रकमधील डांबर चोरीचा असल्याचा संशय पोलिसांना आहे़ याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली़ ट्रकसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई मोहाडी पोलिसांनी केली़ मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, कर्मचारी श्याम निकम, युवराज पाटील, प्रमोद नंदेवार हे पथक  मुंबई आग्रा महामार्गावर रात्रीची गस्त घालत होते़ हॉटेल रेन्सीडेन्सी पार्कसमोर एमएच ०४ सीए ६१३० क्रमांकाचा ट्रक संशयितरित्या उभा असलेला पथकाला दिसला़ ट्रक चालक अल्ताफ अहमद अब्दुल हमीद शेख (३८) आणि सहचालक शेख यासीन शेख इस्माईल (१९) दोघे रा़ मालेगाव यांची विचारपूस करण्यात आली़ त्यावर त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली़ साहजिकच पोलिसांचा संशय बळावला़ ट्रकची तपासणी केली असता त्यात दीड लाख रुपये किंमतीचे डांबराचे ४० ड्रम आढळून आले़ हा चोरीचा माल असल्याचा पोलिसांना संशय आल्याने ट्रकसह डांबर असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल मोहाडी पोलिसांनी जप्त केला आहे़ ट्रक चालक, सहचालक यांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला़ घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी श्याम निकम करीत आहेत़ चोरटी वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहेत़