शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाºयाला भोवली लाचेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 18:39 IST

एसीबी : ध्वनीमुद्रीत झालेले संभाषण निष्पन्न

ठळक मुद्देलाचलुचपत विभागाची कारवाईपोलीस अधिकारी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणातून १० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाबुराव चौधरी (५७) या संशयितास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली़ धुळे तालुक्यातील मुकटी येथील शेतात मेंढ्या घुसल्याच्या कारणावरुन धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे़ दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी धुळे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत मुकटी दूरक्षेत्रात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाबुराव चौधरी यांच्याकडून १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली जात होती़ परंतु लाच देण्याची तयारी नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ दाखल तक्रारीच्या अनुषंगाने ४ आॅक्टोबर २०१८ रोजी पडताळणी केली असता तडजोडीअंती १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरुन निष्पन्न झाल्याने चौधरी यांना बुधवार १४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली़ त्यांच्या विरोधात धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक (संशोधन) अधिनियम सन २०१८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक पवन देसले आणि त्यांच्या पथकातील नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संदीप सरग, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सतिष जावरे, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे, शरद काटके, भूषण खलाणेकर, प्रकाश सोनार, संदिप कदम, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केलेली आहे़ त्यांना अटक करण्यात आलेली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग