शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम हटावो, लोकशाही बचाओ घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:15 IST

जिल्हा प्रशासन : वंचित बहुजन आघाडीची मागणी

धुळे : भारत निवडणुक आयोगाकडून घेण्यात आलेल्या सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात यावी या मागणीसाठी ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाव आंदोलन करीत सोमवारी जिल्हा प्रशासनाला भरिप बहूजन महासंघ वंचित बहूजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले़भारिप बहूजन महासंघ, वंचित बहूजन आघाडीच्यावतीने राज्यभरात इव्हीएम हटाओ लोकशाही बचाव या संदर्भात आंदोलन केली जात आहे़ जिल्हाप्रशासनाने आंदोलनाची दखल येवून इव्हीएम मशीनवर निवडणुका न घेता मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यात यावा अशी मागणी होत आहे़ काही दिवसापुर्वी इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याने उघड झाले आहे़ त्यामुळे चुकीचे प्रतिनिधी निवडुन आले आहे़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटू शकत नाही़ प्रशासनाने दखल घ्यावी यामागणीसाठी घंटानांद आंदोलन करण्यात आले़निवेदनावर राज चव्हाण, भैय्या पारेराव, अ‍ॅड़एकनाथ भावसार, अरविंद निकम, योगेश जगताप, देविदास जगताप, योगेश बेडसे, सुरेश मोरे, नाना महाले, भावसाहेंब शिरसाठ, राकेश खैरनार, दिलीप देवरे, वैशाली पवार आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे