शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशामुळे दोन सख्या बहिणींचा मृत्यू, दोंडाईचाजवळील वणी गावातील घटना

By अतुल जोशी | Updated: September 18, 2022 21:03 IST

दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दोंडाईचा (जि.धुळे):  विषारी जातीच्या सर्पाने दंश केल्याने दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे दोंडाईचापासून जवळच असलेल्या वणी गावात घडली. निकिता गणेश ठाकरे (वय ११) व सविता गणेश ठाकरे (वय १०) अशी मयत बहिणीची नावे आहेत.वणी (ता.शिंदखेडा) येथील गणेश दीपचंद ठाकरे ( भील)  हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गावाबाहेरच त्यांचे घर आहे.

कुटुंबीयांसमवेत झोपले असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास  मण्यार जातीच्या सर्पाने दंश केला म्हणून लहान मुलगी सविता उठली. थोड्यावेळाने तिचे अंगही लाल झाले. निकितालाही सर्पाने दंश केला. दोघींना त्रास होऊ लागल्याने, पालकांनी पहिले निकिताला व नंतर सविताला दोंडाईचा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॅा. ललितकुमार चंद्रे यांनी दोघींना सर्पदंशाचे इंजेक्शन देऊन तसेच उपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ नंदुरबार येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविले.

उपचार सुरू असताना पहिले सविताचा मृत्यू झाला, त्यानंतर चार तासाने निकिताचा मृत्यू झाला. काही  तासातच दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोघी बहिणी दोंडाईचा येथील आरडीएमपी हायस्कूलमध्ये शिकत होत्या. निकिता सातवीत तर सविता पाचवीच्या इयत्तेत होती. दोघींवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Deathमृत्यूDhuleधुळे