शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

झोक्यातून पडून बालिकेचा, तर झोपेत बालकाचा मृत्यू; धुळे व शिरपूर तालुक्यातील वेगवेगळ्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 17:14 IST

धुळे तालुक्यातील वरखेडी येथे खालची भिलाटी भागात राहणारे जितू सोनवणे यांची सहा महिन्याची मुलगी परी जितू सोनवणे घरात झोक्यामध्ये झोपली होती.

राजेंद्र शर्मा

धुळे: झोक्यातून पडल्याने वरखेडी (ता. धुळे) येथे सहा महिन्याच्या बालिकेचा तर शिरपूर शहरात झोपेतच सहा महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.धुळे तालुक्यातील वरखेडी येथे खालची भिलाटी भागात राहणारे जितू सोनवणे यांची सहा महिन्याची मुलगी परी जितू सोनवणे घरात झोक्यामध्ये झोपली होती. झोक्याची दोरी तुटल्याने, तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची घटना ८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. तिला खासगी वाहनाने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, डॅा. दिव्या गवळी यांनी बालिकेला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेड कॅान्स्टेबल देवरे करीत आहे.

बालकाचा झोपेतच मृत्यू

शिरपूर शहरातील क्रांतीनगरातील ६ महिन्याचा बालक काहीच हालचाल करीत नसल्यामुळे त्यास अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सुदर्शन रमेश सोनार (वय ६ महिने) हा बालक घरातील पलंगावर झोपलेला असतांना त्याचे वडील रमेश सोनार हे त्यास पाहण्यासाठी गेले असता तो काहीएक हालचाल करीत नव्हता. त्यामुळे त्यांनी लागलीच बालकाला इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला दाखल केले, तेथून येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ़ अमोल जैन यांनी तपासून मृत घोषित केले़ याबाबत शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे