शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

दामिनी रहेजा, धनश्री सनेर प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:26 IST

शिरपूर : आर.सी.पटेल शैक्षणिक संस्थेतील १६ शाळांचा निकाल १०० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : १२ वी परीक्षेचा निकाल लागून येथील आऱसी़पटेल शैक्षणिक संस्थेतील १९ पैकी १६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला़ वरूळ येथील भाग्यश्री कोळी हिने कला शाखेत ८८ टक्के गुण मिळवून एस.टी.संवर्गात जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली़ विज्ञान शाखेत धनश्री पंकज सनेर ९३़२३, राजश्री रविंद्र पाटील ९३़२३ तर वाणिज्य शाखेत दामिनी महेश रहेजा ९३़२३ टक्के मिळवून तालुक्यात सर्वप्रथम आली़शिरपूर- येथील आऱसी़पटेल शाळेचा विज्ञान शाखेचा निकाल ९९़७१ टक्के लागला़ गौरव विठ्ठल लोहार ९१़५४ टक्के, प्रणव सुनिल खैरणार ९०़९२, गौरव शांताराम चव्हाण ९०़७७ टक्के मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत़शिरपूर- येथील एच़आऱपटेल कन्या शाळेचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागून धनश्री पंकज सनेर ९३़२३, राजश्री रविंद्र पाटील ९३़२३, चेतना चंद्रकांत पाटील ९२़६१, सुरभी उदय मराठे ९२ टक्के़शिरपूर- येथील आऱसी़पटेल इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागून विनय पंजाबराव साळुंखे ९१़६९, सलोणी नरेश डेंबराणी ९१़३८, जया अरूण पाटील ९०़९२ टक्के़शिरपूर- येथील मुकेशभाई पटेल सैनिकी शाळेचा निकाल १०० टक्के लागला़ ऋतिक रविंद्र पवार ९०़९२, आनंद संजय परदेशी ९०़७७, निखिल प्रविण बडे ९०़४६ टक्के़शिरपूर- येथील आऱसी़पटेल आश्रमशाळेचा निकाल १०० टक्के लागला़ शांतीलाल इलामसिंग पावरा ८३़५४, रामसिंग नारसिंग पावरा ८१़२३, गणेश काशिराम पावरा ८०़९२ टक्के़निमझरी- येथील आऱसी़पटेल आश्रमशाळेचा निकाल १०० टक्के लागला़ उज्वल सुवालाल पावरा ८६़९२, मयूर जगदिश पावरा ८३़५३, सोनिया दिवाणसिंग पावरा ८२़४६ टक्के़वाघाडी- येथील आऱसी़पटेल आश्रमशाळेचा निकाल ९८़१८ टक्के लागला़ रंजना रतिलाल पावरा ८०़७७, इश्वर नामदेव पावरा ८०, पंकज तेरसिंग पावरा ७८़७७ टक्के़शिरपूर- येथील आऱसी़पटेल उर्दु शाळेचा निकाल ९८़१८ टक्के लागला़ बुशरा असलम खाटीक ८५़२३, मरियम अय्युब तेली ८४़१५, आसमा कलिमोद्दीन शेख ८३़०७ टक्के़कला शाखेचा निकाल़़़शिरपूर- येथील आऱसी़पटेल शाळेचा निकाल १०० टक्के लागून वैभवी विजय कुंवर ७८़९२, संजिवनी गुलाब गवळी ७८़३१, हेमांगी उदय जाधव ७८़१५ टक्के़शिरपूर- येथील एच़आऱपटेल कन्या शाळेचा निकाल १०० टक्के लागला़ हर्षदा रमेश कोळी ८३़५४, वैष्णवी पांडूरंग निळे ८२़९५, सुकन्या विजय शिरसाठ ८२़३१ टक्के़खर्दे- येथील आऱसी़पटेल शाळेचा निकाल १०० टक्के लागून सुवर्णा किशोर पाटील ८१़६९, भाग्यश्री भगवान कोळी ८१़०७, बबलु भागवत सोनवणे व सपना संजय सुरवडे प्रत्येकी ८०़९२ टक्के मिळवून तिसरे आलेत़भोरखेडा- येथील आऱसी़पटेल शाळेचा निकाल ९८़७३ टक्के लागून अर्चना आनंदसिंग जाधव ८४़७७, सपना सिताराम राठोड ८४, विरेंद्र रतन राठोड व दीपाली राजाराम पाटील प्रत्येकी ८२़७७ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत़टेकवाडे- येथील आऱसी़पटेल शाळेचा निकाल १०० टक्के लागून पूनम भवन चौधरी ८३़२८, प्रियंका बापू भोई व मिरा दिलीपसिंग राजपूत ८२़४६, अश्विनी प्रकाश धनगर ८०़७६ टक्के़वरूळ- येथील एच़आऱपटेल कन्या शाळेचा निकाल १०० टक्के लागून भाग्यश्री राकेश कोळी हिने ८८ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आली़ नेहा युवराज कोळी, पूनम गोकूळ पाटील, किरण पोपटराव सोनवणे यांनी प्रत्येकी ८७़५४ टक्के मिळवून द्वितीय तर निकिता युवराज कोळी ८६़६२ टक्के मिळवून तिसरी आली़खंबाळे- येथील आऱसी़पटेल शाळेचा निकाल १०० टक्के लागून शर्मिला रेणसिंग पावरा ८५, बादल राजू गवळी ८१़३८, रिटा कमिस पावरा ७९़८४ टक्के़शिरपूर- येथील आऱसी़पटेल आश्रम शाळेचा निकाल १०० टक्के लागून दारासिंग विकार पावरा ८२़९२, आरती ज्ञानसिंग पावरा ८१़०७, मिनकू नानला पावरा ८०़६१ टक्के़निमझरी- येथील आऱसी़पटेल आश्रम शाळेचा निकाल १०० टक्के लागून भाग्यश्री जगन पावरा ७८़४६, वैशाली किरण भंडारी ७८़३०, रोशनी जिजाबराव पावरा ७८़१५ टक्के़वाघाडी- येथील आऱसी़पटेल आश्रम शाळेचा निकाल १०० टक्के लागून विजया सुभाष पावरा ८१़८०, वर्षा नरेंद्र पावरा ८०़३०, राकेश गार्सीलाल पावरा ७९़३८ टक्के़वाणिज्य शाखा़़़शिरपूर- येथील आऱसी़पटेल शाळेचा निकाल १०० टक्के लागून दामिनी महेश रहेजा ९३़२३ टक्के मिळवून तालुक्यात सर्वप्रथम आली़ मिनल महेंद्रसिंग जाधव व अनुष्का श्रीकांत भोंगे प्रत्येकी ९१़०८, अनुराधा नरेंद्र मिश्रा ८८़४६गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सीईओ डॉ.उमेश शर्मा यांनी केले़याकामी मुख्याध्यापक पी़व्ही़ पाटील, आऱबी़पाटील, एस़बी़ पवार, पी़आऱसाळुंखे, सचिन पाटील, दिनेश राणा, एचक़ेक़ोळी, पी़डी़ पावरा, ए़पी़ठाकरे, मुबीनोद्दीन शेख, व्ही़आऱसुतार, एऩसी़पवार, आऱएफ़ शिरसाठ आदींचे मार्गदर्शन लाभले़