शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉँग मार्च’साठी जाणाऱ्या पदाधिकारी दहिवेल येथून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:21 IST

पिंपळनेर येथून पुरूष-महिला कार्यकर्त्यांची पिंपळनेर येथे धरपकड

ठळक मुद्देचर्चेसाठी बोलवून पोलिसांनी घेतले ताब्यात, पदाधिका-यांचा आरोपपिंपळनेर येथे जमलेल्या शेकडो पुरूष, महिला आंदोलकांची धरपकडनाशिक येथून सुरू होणाºया लॉँग मार्चमध्ये सहभागापूर्वीच कारवाई

 दहिवेल : वनहक्क दावे निकाली काढून तत्काळ सातबारा उतारे द्या, दुष्काळ जाहीर करा यासह प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक येथून सुरू होणाºया लॉँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी पिंपळनेर येथून धडक मोर्चाने जाणाºया आंदोलकांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप सत्यशोधक कष्टकरी सभेचे प्रमुख कॉ.किशोर ढमाले, कॉ.सुभाष काकुस्ते यांनी केला आहे. दरम्यान पिंपळनेर येथे मोर्चासाठी जमलेल्या कार्यकर्ते व शेतकºयांचीही धरपकड सुरू असल्याची माहितीही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.वनहक्क दावे निकाली काढण्यासह संपूर्ण साक्री तालुका दुष्काळी जाहीर करा आदी मागण्यांसाठी किसान सभेसह सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे नाशिक ते मुंबई या लॉँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी पिंपळनेर येथून शेतकरी, कार्यकर्ते सोमवारी सकाळी ११ वाजता रवाना होणार होते. परंतु तत्पूर्वी पदाधिकाºयांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पिंंपळनेर येथे जमलेल्या आंदोलकांना पकडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा रवाना झाला होता. दरम्यान पिंपळनेर येथे जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे.

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस