शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019: उमेदवारांविषयी उत्सुकता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 13:12 IST

विधानसभा निवडणूक। उमेवारी अर्जांसाठी आता उरले अवघे चार दिवस

धुळे : राज्य विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान आघाडी व युतीतर्फे अधिकृत जागावाटप तसेच उमेदवारीबाबत अधिकृत घोषणाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे या विषयी सर्वत्र मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. तर सलग दोन दिवसांच्या सुटीमुळे अर्ज दाखल करण्यासाठी आता उमेदवारांच्या हाती अवघे चार दिवस उरले आहेत.पहिल्या दिवशी ५५ अर्ज वितरितविधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवार प्रसिद्ध झाली असून ४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. पहिल्या दिवशी केवळ अर्ज वितरित झाले. एकही अर्ज दाखल झाला नाही.अर्ज भरण्यासाठी आठवडाभराची मुदत असली तरी या दरम्यान तब्बल तीन सुट्या येत आहेत. २८ रोजी चौथा शनिवार व २९ रोजी रविवारची सुटी आहे. तर २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय कार्यालयांना सुुटी असणार आहे. त्यामुळे या दिवशी निवडणुकीचे कोणतेही कामकाज होणार नसल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्या मुळे अवघे चार दिवस उरतात.उमेदवारीच्या घोषणेकडे लक्षदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी आणि भाजपा व शिवसेना युती यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा न झाल्याने उत्सुकता कायम आहे. घटस्थापनेचा मुहुर्त पाहून नावे जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष घोषणेकडे लागले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे