शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला मारहाण, हिरामण गवळींवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:23 IST

आझादनगर पोलीस : पैसे वाटपाचा संशय, हिरामण गवळींचा पोलिसात अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पैसे वाटप केल्याचे मोबाईलमध्ये शुटींग केल्यामुळे मारहाण करीत मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भारतीय जनता पार्टीचे स्विकृत नगरसेवक हिरामण गवळी यांच्यासह अन्य दोन ते तीन जणांविरुध्द सोमवारी रात्री गुन्ह नोंदविण्यात आला़ याप्रकरणी नगावबारी परिसरातील विकास बळीराम राठोड (२५) या तरुणाने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, शहरातील गिंदोडीया हायस्कूलमध्ये मतदान केंद्र होते़ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या शेजारी रस्त्यावर काही कार्यकर्ते भाजपाला मतदान करावे म्हणून पैसे वाटप करीत होते़ त्यामुळे या प्रकारचे विकास राठोड याने मोबाईलमध्ये शुटींग केले़ यावेळी नगरसेवक हिरामण गवळी व काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली़ तसेच माझा महागडा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला़ हा प्रकार सोमवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडला़ या घटनेनंतर विकास राठोड आणि त्यांच्या मित्रांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यानुसार, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हिरामण गवळी व अन्य तीन जणांविरुध्द मोबाईल लूट व मारहाण प्रकरणी भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ हिरामण गवळी यांचा पोलिसात अर्ज सादरभाजपाचे नगरसेवक हिरामण गवळी यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात अर्ज सादर करत माझ्याविरुध्द करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे़ रजकीय द्वेषापोटी अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर मारहाण व मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ माझ्याकडून असा कुठलाही प्रकार घडलेला नाही़ मी २७ एप्रिल रोजी जाहीर केले होते की, मंदिराची तोडफोड करणारे, नदीपात्रात अनधिकृत पुतळा बसविला याविरुध्द आंदोलन करण्याचे जाहीर केले़ त्याचमुळे मला बदनाम करुन अडकविण्यासाठी ही तक्रार देण्यात आलेली आहे़ सदर व्यक्तीला कुठलीही मारहाण झालेली नाही़ या घटनेचा योग्य तपास करावा, असेही हिरामण गवळी यांनी अर्जात नमूद केलेले आहे़  

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी