शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

विखरण येथे धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 12:35 IST

लोकप्रतिनिधी उपस्थित : ग्रामस्थही एकवटले

ठळक मुद्देधर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कारमंत्र्यांसह आजी-माजी पदाधिकाºयांची उपस्थितीपंचक्रोषीतून ग्रामस्थ, नातेवाईकांनी लावली हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोंडाईचा येथे उभारण्यात येणाºया सौर उर्जा (पूर्वीचा औष्णिक) प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्राण पणाला लावून पाठपुरावा करणारे विखरण ता़ शिंदखेडा येथील वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील (८०) यांच्यावर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास साश्रृनयनांनी निरोप देण्यात आला़ सोमवार २२ रोजी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष घेतल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील जे़ जे़ रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु होते़ रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली़ त्यांचे पार्थिव सोमवारी रात्री विखरण ता़ शिंदखेडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले़ यावेळी गावातील ग्रामस्थांसह नातेवाईक यांनी गर्दी केली होती़ मंगळवारी सकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली़ सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी त्यांचे पुत्र महेंद्र आणि नरेंद्र यांच्यासह राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, अतुल सोनवणे, हेमंत साळुंंखे, शानाभाऊ सोनवणे, ज्ञानेश्वर भामरे, छोटू पाटील, राजेंद्र देसले, कामराज निकम, नारायण पाटील, डी़ एस़ गिरासे, रामकृष्ण मोरे, माजी सरपंच विक्रम तायडे, डॉ़ रविंद्र देशमुख, विक्रम पाटील, माजी नगराध्यक्ष गुलाब सोनवणे, नितीन देसले, किशोर रंगराव पाटील, प्रमोद सिसोदे, राजेंद्र देवरे, राष्ट्रवादीचे दिलीप सोनवणे, विश्वनाथ पाटील, माजी सरपंच रामसिंग राजपूत, नरेंद्र गिरासे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़