शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा बाजार समितीत कापसाची खरेदी सुरू

By admin | Updated: January 18, 2017 23:48 IST

शेतक:यांच्या सोयीकरिता दोंडाईचा बाजार समितीने स्वत:च्या आवारातच कापसाची खुली खरेदी सुरू केली आहे.

दोंडाईचा : दोंडाईचातील शेतक:यांना कापूस विकण्यासाठी विशिष्ट जिनिंगवर जावे लागते म्हणून                शेतक:यांच्या सोयीकरिता दोंडाईचा बाजार समितीने स्वत:च्या आवारातच कापसाची खुली खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे कोणत्याही परवानाधारक खाजगी व्यापा:यालादेखील येथे कापूस खरेदी करता येणार असल्याची माहिती माहीती दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी दिली आहे.  सभापती पाटील म्हणाले की, अनेक खाजगी व्यापारी शेतक:यांकडून गावोगावी जाऊन कापूस खरेदी करतात, त्यात                 शेतक:यांचा कापसाचा लिलाल होत नसल्यामुळे त्यांना पाहिजे तसा दर मिळत नाही, याशिवाय ब:याचदा उधारीने कापूस खरेदी करून अनेक काही व्यापा:यांनी शेतक:यांना फसविलेदेखील आहे. त्यामुळे  शेतक:यांचा कापसाचादेखील लिलाव व्हावा म्हणून अनेक व्यापारी बाजार समितीत येऊन लिलाव पध्दतीने बाजारभावाप्रमाणे कापूस खरेदी करतील. त्यातून शेतक:यांचादेखील लाभ होणार आहे.  थेट बाजार समितीत कापूस खरेदी सुरू करणारी दोंडाईचा बाजार समिती ही धुळे जिल्ह्यातील पहिलीच बाजार समिती आहे.जागेवरच चेकव्दारे कापसाचे पैसे व्यापारी देतील. याशिवाय व्यापा:यांनादेखील गावोगावी जाऊन कापूस खरेदी करण्याची आवश्यकता नाही, एकाच ठिकाणी पाहिजे तेवढा कापूस खरेदी करून ते या ठिकाणाहून पाहिजे त्या ठिकाणी तो विक्रीसाठी घेऊन जाऊ शकतात, यात परवानाधारक खाजगी व्यापा:यांसह जिनिंगचे मालकदेखील कापूस खरेदी करतील. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, आणि जिनिंगचे संचालक अशा  तिन्ही घटकांना लाभ होणार आहे. बाजार समितीलादेखील त्यातून उत्पन्न मिळेल हा हेतू ठेवून राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार ही खरेदी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले .