शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणीप्रश्नी मोगलाईतील महिलांचा मनपावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 17:53 IST

शुध्द पाणीपुरवठ्याची मागणी, महापौरांना निवेदन सादर

ठळक मुद्दे- पिवळसर व दुषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी- मोगलाईसह परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर- स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील साक्रीरोडवरील मोगलाई भागात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यांसंदर्भात परिसरातील महिलांनी मनपावर मोर्चा काढला़ महापौर कल्पना महाले यांना निवेदन देऊन शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली़शहरातील विविध भागात गेल्या २० ते २५ दिवसांपासून दूषित व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे़ साक्रीरोडवरील मोगलाई परिसर, गवळीवाडा, देशमुखवाडा, लक्ष्मीनगर, चंपाबाग, जगदीशनगर, विकास कॉलनी, शनीनगर, मिशन कंपाऊंड, कुमारनगर, गणेश कॉलनी, भोईवाडा, महाले नगर, फुले नगर या भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ त्यामुळे स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठा करण्याचे आदेशित करावे, या मागणीसाठी मोगलाई परिसरातील महिलांनी मनपात मोर्चा आणला़ महापौर कल्पना महाले यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी महिलांनी पिवळसर पायावेळी किरण कुलेवार, हेमलता मासेवार, जयश्री चहाकर, ज्योती खरात, कल्पना जाधव, सिमा वाघ, सुशिला कुंटे, बायमा सैय्यद, कल्याणी कोळी, सोनाली आगलावे, कमल आगलावे, विमल पवार, उषा शितोळे, भारती शितोळे, जयश्री पाटील, आशा येवलेकर, अर्चना पगारे, लता पवार, साधना लिंगाडे, करूणा सुर्यवंशी, मंदाकिनी गवळी, पुनम विभुते, सारीका पवार, छाया जाधव, सरोज पानपाटील व महिला उपस्थित होत्या़  

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका