शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

बांधकामाचे साहित्य पिंपळनेर येथून चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 12:09 IST

५१ हजारांचा मुद्देमाल : एकाविरुध्द गुन्हा

ठळक मुद्देपिंपळनेर येथील घटनापोलिसात झाली नोंद चोरट्यांचा तपास सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : बांधकामासाठी ठेवण्यात आलेले लोखंडी मटेरियल चोरुन नेल्याची घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात घडली़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ पिंपळनेर गावातील सटाणा रोडवर राहणारे कल्पेश सुभाष भदाणे या व्यापाºयाने पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, शुक्रवारी दुपारी देशशिरवाडे गावाच्या शिवारातील पोहा मिल येथून ५१ हजार ४२८ रुपये किंमतीचे लोखंडी साहित्य चोरुन नेण्यात आले़ ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़ तसेच पिंपळनेर बाजारपेठेत वैभव प्रदीप कोठावदे यांच्या मालकीच्या दुकानातून २२० लिटर केरोसिनची टाकी सुध्दा चोरट्याने चोरुन नेली आहे़ या प्रकरणी कल्पेश भदाणे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून संशयित युसुफ मोहम्मद पटेल (रा़ पिंपळनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़