शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

राफेल खरेदी घोटाळाविरोधात काँग्रेस धुळ्यात एकवटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:05 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : सत्ताधाºयांवर आगपाखड

ठळक मुद्देराफेल खरेदी घोटाळ्याची चौकशी व्हावीधुळ्यात काँग्रेसतर्फे मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राफेल खरेदी घोटाळ्याविरोधात काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ तंत्रनिकेतन विद्यालयाजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला़ सहभागी पदाधिकाºयांनी सत्ताधाºयांच्या कार्यपध्दतीवर आगपाखड केली़ त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले़ राफेल खरेदी घोटाळाची चौकशी व्हावी यासह अन्य मुद्याच्या अनुषंगाने धुळे जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ सकाळी काँग्रेस भवनापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली़ मोर्चा राजवाडे बँकेकडून महापालिका मार्गे कमलाबाई चौकापासून तंत्रनिकेतनजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला़ या मोर्चात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री रोहिदास पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, आमदार कुणाल पाटील, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, माजी खासदार बापू चौरे, किशोर पाटील, मधुकर गर्दे, रमेश श्रीखंडे, अलोक रघुवंशी, प्रमोद सिसोदे, अरुण पाटील, ईस्माईल पठाण, डॉ़ अनिल भामरे, मुजफ्फर हुसेन, गायत्री जयस्वाल, संगिता देसले, योगिता पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते़माजी मंत्री थोरात म्हणाले, रॉफेल खरेदी घोटाळ्याबाबत राहुल गांधी यांनी देशपातळीवर आवाज उठविला आहे़ संसदेत त्यांनी यासंदर्भात मनोगत व्यक्त करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती़ यावर विद्यमान पंतप्रधान यांनी समर्पक उत्तरे दिली नसल्याचा आरोप थोरात यांनी केला़ नोटाबंदीवरही त्यांनी खरपूस समाचार घेतला़ रोहिदास पाटील, मधुकर गर्दे यांनीही भाषण करुन केंद्र व राज्य सरकारवर टिका केली़ सुत्रसंचालन श्याम सनेर यांनी केले़ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळेcongressकाँग्रेस