शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धुळयात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 12:01 IST

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

ठळक मुद्दे-काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतर्फे गांधी पुतळयाजवळ आंदोलन-भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद- इंधन दरवाढीचा नोंदविला निशेष

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला धुळयात संमिश्र  प्रतिसाद मिळाला़ महात्मा गांधी पुतळयाजवळ काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, डाव्या आघाडीचाही पाठिंबा मिळाला़देशभरात इंधनाच्या दराचा भडका झाला असून दिवसेंदिवस दर वाढतच आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे़ त्यामुळे इंधन दराच्या विरोधात काँग्रेसतर्फे आज भारत बंद पुकारण्यात आला आहे़ सकाळपासून आग्रारोडवरील मुख्य बाजारपेठेसह वाडीभोकर रोड, साक्रीरोड या भागातील दुकाने बंद होती़ परंतु दहा वाजेनंतर दुकाने उघडण्यास सुरूवात झाली़ एकूणच बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले़ शाळा, महाविद्यालयेही सुरळीत सुरू होती़ काँग्रेसतर्फे महात्मा गांधी पुतळयाजवळ इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार डी़एस़ अहिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, रणजित भोसले, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, प्रसाद देशमुख, गिरीश कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते़  

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदcongressकाँग्रेस