शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरचे आमदार पावरांविरोधात  भाडेकरुची विनयभंगाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:12 IST

मुंबईच्या वर्सोवा येथील घटना, भाडेकरूने थकविले १४ महिन्यांचे घरभाडे  

ठळक मुद्देवर्सोवा येथील भाडेकरूने थकविले घरभाडे आमदारांनी भाडेकरूस घराबाहेर काढून फ्लॅटला ठोकले कुलूप भाडेकरू महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर आमदार फ्लॅटमध्ये तळ ठोकून 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्याविरोधात त्यांच्या मुंबईतील वर्सोवा येथील फ्लॅटमधील भाडेकरु महिलेने विनयभंगाची तक्रार दिल्याचे समजते. तर १४ महिन्याचे भाडे थकविल्यानंतर घर खाली करुन घेतल्याचा राग आल्याने या महिलेने ही खोटी तक्रार दिल्याची माहिती आमदार काशिराम पावरा यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून दिली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत आमदार पावरा, भाडेकरु आणि पोलीस वादाचे मूळ असलेल्या  प्लॅटमध्ये बसून होते.वर्सोवा भागात शासनाकडून आमदार पावरा यांना मियालेल्या फ्लॅट   त्यांनी दिनेशकुमार दिवार यांना ४५  भाडयाने दिला होता. मात्र १४ महिने उलटूनही भाडेकरुने एकही महिन्याचे भाडे दिलेले नाही.  यासंदर्भात भाडेकरुंना नोटीसही बजावली. परंतु भाडेकरु भाडेही देत नव्हते आणि घरही खाली करत नव्हते.त्यामुळे आमदार पावरा यांनी मंगळवारी दुपारी  भाडेकरुंना घराबाहेर काढत कुलूप ठोकले. या घटनेनंतर दिवार दाम्पत्याने वर्सोवा पोलीस स्टेशन गाठत  यांच्या  पावरा यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिल्याचे वृत्त आहे.त्यानंतर  पोलिसांनी  प्लॅटचे कुलूप तोडून  भाडेकरुंना प्लॅटमध्ये नेले.   त्याठिकाणी आमदार पावरा हे सुद्धा पोहचले. त्यांनीसुद्धा प्लॅटमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण मांडले आणि भाडेकरु महिलेच्या खोट्या तक्रारीची शहानिशा करावी अशी मागणी केली आहे.  

 

टॅग्स :DhuleधुळेKashiram Pawaraकाशीराम पावरा