शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीने कर्मचा-यांचे पगार थकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:46 IST

तक्रार  : आज कंपनीसमोर ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नरडाणा बाभळे एमआयडीसीत असलेल्या कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून पगार थकविले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार कामगारांनी जिल्हाप्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान न्यायासाठी १२ रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.नरडाणा येथील बाभळे एमआयडीसीत असलेल्या एका खाजगी कंपनीत अनेक कामगार कामाला आहेत. कंपनी व्यवस्थापनाने तीन महिन्यांपासून पगार थकविल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. चार वर्षांपासून पगारवाढ दिलेली नाही. कामगारांना मुलभूत सुविधा न देता, काम करण्यास भाग पाडले जाते.  ज्या कामगारांनी सुविधांविषयी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, त्या कामगारांना कंपनीने कामावरून काढून टाकले जाते. कंपनीमध्ये जाणून-बुजून दुसºया विभागात बदली केली जाते. त्यामुळे सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.  न्याय हक्क मागण्यांसाठी १२ रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे कामगारांनी कळविले आहे.निवेदनावर नीलेश वानखेडे, प्रकाश सोनवणे, निंबा पाटील, स्वप्नील वानखेडे, गणेश भामरे, संजय झाल्टे, प्रशांत महाजन, रवींद्र बिºहाडे, नारायण पाटील, नगराज पाटील, भूषण पवार, अक्षय पाटील आदींची नावे आहेत. निवेदन कामगार आयुक्त धुळे, तहसीलदार शिंदखेडा यांनाही पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे