शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात व्यापा-यास मारहाण प्रकरणी व्यापा-यांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:59 IST

पाच कंदील चौकात व्यापा-यांची निदर्शने, दोन तास बाजारपेठ बंद, मनपा अधिकाºयांच्या लेखी आश्वासन

ठळक मुद्देव्यापा-यास मारहाणीचा निषेधार्थ बंद पाच कंदील चौकात लोटगाड्यांना मज्जाव करण्याच्या मागणीसाठी निदर्शने मनपा अधिकाºयांचे लेखी आश्वासन,

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील मुख्य बाजारपेठेतील पाच कंदील चौक परिसरात गुरूवारी रात्री कचरा टाकण्यावरून व्यापाºयास झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी १० वाजता व्यापाºयांनी बंद पुकारून निदर्शने केली. पाच कंदील परिसर लोटगाड्या मुक्त करण्याची मागणी केली. मनपा अधिकाºयांनी घटनास्थळी येऊन व्यापाºयांशी चर्चा करून त्यांना लेखी आश्वासन दिले.  परंतु यामुळे बाजारपेठ दोन तास ठप्प झाली. त्यामुळे सकाळी बाजारासाठी आलेल्या ग्राहकांना विन्मुख होऊन परत जावे लागले. शहरात आग्रारोड मुख्य बाजारपेठेत पाच कंदील चौकात लोटगाडीधारक व्यवसाय करतात. दिवसभरात निर्माण झालेला कचरा तेथेच टाकून दिला जातो. त्यामुळे गुरूवारी रात्री या कारणावरूनच वाद निर्माण होऊन दोन गटात धक्काबुक्की झाली होती. यामुळे दोन्ही बाजूंनी जमाव समोरासमोर आल्याने पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त तैनात करून नियंत्रण मिळवले होते. रात्री बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता. व्यापा-यांचा बंद व निदर्शने दरम्यान, शुक्रवारी सकाळी कालच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच पाच कंदील चौकात लोटगाड्यांवर व्यवसाय करण्यास बंदी घालावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी व्यापाºयांनी आपले व्यवसाय बंद ठेवले. जोपर्यंत मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. जिल्हाभरातून या बाजारपेठेत ग्राहक येतात. या बंदचा फटका त्यांना बसू नये तसेच मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मनपाचे सहायक आयुक्त , नगर सचिव मनोज वाघ, ओव्हरसियर सी.एम. उगले आदींनी आंदोलन स्थळी जाऊन व्यापाºयांशी सविस्तर चर्चा केली. तसेच लेखी आश्वासन दिले. 

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका