शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता ‘अ‍ॅप’मध्ये धुळे मनपा राज्यात दुस-यास्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 11:45 IST

‘रँकींग’मध्ये यश : देशात २० वा क्रमांक

ठळक मुद्देआतापर्यंत सुमारे ९ हजार नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड केले आहे़ शिवाय अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची तत्काळ सोडवणूकही करण्यात आली आहे़.दरम्यान, मनपा सद्यस्थितीत देशात २० व्या स्थानावर तर राज्यात दुसºया स्थानावर आहे़ मनपाला स्वच्छ सर्वेक्षणातील गुणांकनात अव्वल मानांकन मिळावे, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी मनपाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे़ मनपाने स्वच्छ सर्वेक्षणाला प्रत्यक्ष सुरूवात होण्यापूर्वीच स्वच्छता अ‍ॅपच्या रँकिंगमध्ये देशात २० वा तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे़मनपातर्फे ७ नोव्हेंबरपासून स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या़ मनपाने कचराकुंड्यांचे सर्वेक्षण करण्यासह घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्याची कार्यवाही केली़ त्याबाबत कचरा संकलन करणाºया ठेकेदारांची बैठक घेण्यात आली़ शिवाय शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्यांनिहाय कार्यवाही करण्यात येत आहे़ स्वच्छ सर्वेक्षणाचाच भाग असलेल्या स्वच्छता अ‍ॅपसाठी मनपाला जनजागृती करून ७ हजार अ‍ॅपचे लक्ष्य देण्यात आले होते़ ते मनपाने पूर्ण केले आहे.