शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

चितोडच्या मोबाईल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 21:49 IST

दरोड्याचा होता गुन्हा : समांतर सुरु होता तपास

धुळे : दरोडा प्रकरणातील संशयिताला चितोड रोडवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून सोमवारी जेरबंद केले़ त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे़ दरम्यान, त्याच्याकडून जिल्ह्यातील बºयेच गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही़धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरु होता़ अशातच धुळे तालुक्यातील चितोड येथील भिमवाडीत राहणारा संशयित आकाश हिलाल मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती़ माहिती मिळताच संशयित आकाश मोरे (१९) याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला़ चितोड रोडवर त्याला सोमवारी पथकाने शिताफिने ताब्यात घेतले़ त्याला पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने शहरातील बारापत्थर परिसरातून एक व्यक्ती फोनवर बोलत असताना त्याच्याकडून त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याची कबुली दिली आहे़ आकाश याच्याकडून १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल देखील ताब्यात घेण्यात आला आहे़ त्याची चौकशी सुरु असून चौकशीत जिल्ह्यातील बºयेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेला आहे़ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस कर्मचारी रफिक पठाण, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, कुणाल पानपाटील, उमेश पवार, मयूर पाटील, अशोक पाटील, किशोर पाटील यांनी ही कारवाई केली आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी