शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात खड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 20:41 IST

एकुलता : देवपुरातील एकवीरादेवी नगरातील घटना

ठळक मुद्देकृष्णा हा शिराळे परिवाराचा एकुलता एक मुलगा होता़ चार बहिणीच्या पाठी झाल्यामुळे सर्वांचा तो आवडता होता़त्याच्या निधनामुळे पसरली शोककळा़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खड्ड्यात पडून त्यातील पाण्यात बुडाल्याने एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचा करूण अंत झाल्याची दुर्दैवी घटना देवपुरातील एकवीरादेवी नगरात शनिवारी दुपारी घडली़ एकुलत्या मुलाच्या मृत्यूमुळे  शिराळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला़  नकाणे रोडवरील एकविरादेवी नगरच्या मागील बाजूस पांझरा नदी किनारी एका वस्तीत शामा शिराळे आपल्या परिवारासोबत राहतात. त्यांना ४ मुली आणि १ मुलगा आहे़ दगडापासून पाटा-वरवंटा तयार करुन त्याची विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे़ शिवाय तालुक्यातील शिरुड येथेही शिराळे पत्नीसोबत कामास जातात़ शनिवारीही ते शिरुड येथेच गेले होते़शनिवारी दुपारी कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत टायर खेळत होता़ खेळता खेळता तो पांझरा नदी किनारी असलेल्या रस्ता कामाच्या ठिकाणी गेला़ त्या ठिकाणी खड्ड्यात पाणी असल्याने कृष्णा त्यात पडला़ गाळ असल्याने त्याला बाहेर निघता आले नाही़ परिणामी त्याचा बुडून मृत्यू झाला़ घटनेचे वृत्त कळताच नागरिकांनी धाव घेत त्याला खड्ड्यातून बाहेर काढले़ परंतु तोपर्यंत कृष्णाचा मृत्यू झाला होता. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता भांड आणि पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़