शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

ट्रकचा पाठलाग करुन जबरी लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 22:03 IST

मुंबई-आग्रा महामार्ग : चालकाला मारहाण

धुळे : पाठलाग करुन ट्रक अडवत चालक, सहचालकाला मारहाण केल्याची घटना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील सरवड गावाच्या शिवारात बुधवारी रात्री घडली़ यात चालकाकडील ८२० रुपये बळजबरीने हिसकावून घेण्यात आले आहे़ दोघांविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला़ मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील ठिकरी आनंदबेडी गावातील आरिफ खान रमजान खान (३७) या चालकाने सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, एमएच १८ बीजी ०४३४ क्रमांकाचा ट्रक सेंधव्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतकडे जात होता़ बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन जणांनी या ट्रकच्या दोन्ही बाजुनी सिनेस्टाईल पाठलाग केला़ कोणीतरी पाठलाग करीत असल्याचे बघून ट्रकचालकाने भरधाव असलेला ट्रक थांबविला़ ट्रक थांबताच पाठलाग करणाºया दोघांनी ट्रकमध्ये घुसून चालक आणि सहचालकाला हाताबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यांच्याकडे असलेले ८२० रुपये बळजबरीने     हिसकावून घेतले़ त्यानंतर शिवीगाळ करुन त्यांनी घटनास्थळावरुन पोबारा केला़ ट्रक चालक आणि सहचालकाने सोनगीर पोलीस ठाणे गाठले़ घडलेल्या आपबीती पोलिसांसमोर कथन केली़ चालकाने गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास फिर्याद दिल्याने दोघांविरुध्द भादंवि कलम ३४१, ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ सपोनि प्रकाश पाटील घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी