शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

धुळे शहरात चेन स्नॅचिंग, मोबाईल आणि दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 15:35 IST

चौघांचा समावेश : तीन दुचाकी, मंगलपोत आणि मोबाईल जप्त

ठळक मुद्देचेन स्नॅचिंग, मोबाईल, दुचाकी चोरी टोळी जेरबंदचार जणांचा समावेश मोबाईल, मंगलपोत तीन दुचाकी हस्तगत 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात दुचाकी, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल चोरणाºया चार लोकांची टोळी देवपूर पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या तीन दुचाकी, तीन मोबाईल आणि एक सोन्याची मंगलपोत पोलिसांनी जप्त केल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.शहरातील नगावबारी परिसरातील एक व वाडीभोकर गावातील तीन तरुणांना देवपूर पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शहरात घडलेल्या सात गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून एम.एच.३९ टी ७८४४, एम.एच.१८ क्यू ७५७२ आणि एम.एच.३९ टी ७८४४ अशा क्रमांकाच्या चोरीस गेलेल्या तीन दुचाकी हस्तगत केल्या. तसेच चोरीस गेलेले दोन मोबाईल आणि सोन्याची मंगलपोत असा एकूण ९३ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.  त्यांच्याकडून शहरासह जिल्ह्यात घडलेल्या आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली. देवपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अकबर ए.पटेल, सहायक पोलीस उपनिरीक्षक एन.एम. शेमडे, सी.एस.चातुरे, हेकॉ पंकज चव्हाण, कैलास पाटील, चंद्रशेखर नागरे, कबीर शेख, संदीप अहिरे, प्रविण थोरात, विनोद आखडमल, नरेंद्र शिंदे यांनी कामगिरी बजावली.