शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साडेसोळा लाखांची सुगंधित सुपारी पकडली; नरडाणा पोलिसांची कारवाई, दोघे ताब्यात

By देवेंद्र पाठक | Updated: June 24, 2023 18:33 IST

ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे : इंदूरकडून एका ट्रकमधून येणारी साडेसाेळा लाखांची सुगंधित सुपारी नरडाणा पोलिसांनी सापळा लावून पकडली. ट्रकचालक आणि सहचालक यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून बेकायदेशीररित्या राज्यात बंदी असलेली सुगंधित सुपारीची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार, आकांक्षा हॉटेलजवळ नरडाणा पोलिसांनी सापळा लावला. गोराणे फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एमपी १३ सीबी २४३३ क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. ट्रक थांबला नाही त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू करून ट्रक पकडला. विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता ६ लाख ४८ हजार रुपये किमतीची सुपारी आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण १६ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल पकडण्यात आला. याप्रकरणी चालक महेंद्र रामू दावल (वय २७, रा. मलतार, ता. कसरावद जि. खरगोन, म.प्र.) आणि सहचालक हरीश जगदीश मडलोय (वय २१, रा. डाबरी, मलतार, ता. कसरावद जि. खरगोन, म.प्र.) या दोघांना अटक करण्यात आली.पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक मनोज कुंवर, पोलिस उपनिरीक्षक रामनाथ दिवे, कर्मचारी सचिन माळी, अहिरे, साळुंखे, अकिल पठाण, भरत चव्हाण, गजेंद्र पावरा, खांडेकर, विजय माळी यांनी कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे