शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

धुळ्यात १९ मोबाईल २ दुचाकी तिघांकडून हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:26 IST

२ लाख २० हजाराचा मुद्देमाल : मोहाडी पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्देमोहाडी पोलिसांची कामगिरी१९ मोबाईलसह २ दुचाकी हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चोरीच्या मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी सापळा लावून तिघांना शिताफिने पकडले़ त्यांच्या प्राथमिक चौकशीतून १९ मोबाईल आणि २ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत़ मोहाडी उपनगरात राहणारे नरेंद्र प्रकाश पाटील हे रेन्सीडेन्सी पार्कच्या बाजुस असलेल्या रोडाने मोबाईल फोनवर बोलत गावात जात असताना मागावून येणाºया मोटारसायकलवरील दोघापैकी एकाने त्यांच्या हातातून १८ हजार ९९० रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला़ ही घटना ७ सप्टेंबर रोजी घडली़ याप्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आली होता़ या प्रकरणाचा तपास सुरु असताना चालत्या दुचाकीवरुन नागरीकांचे मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा करणारे काही इसम सिव्हील हॉस्पिटल ते गुरुद्वारादरम्यान येणार असल्याची गोपनीय माहिती मोहाडीचे पोलीस कर्मचारी गणेश भामरे यांना मिळाली़ माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस उपनिरीक्षक डी़ एस़ मोरे यांच्यासह प्रभाकर ब्राम्हणे, गणेश भामरे, देवा वाघ, दीपक महाले यांनी घटनास्थळी सापळा लावला होता़ त्यात भिमा पुना निकम (रा़ नटराज टॉकिजमागे, निळा चौक, धुळे), हिमांशू राजेंद्र रोकडे आणि आकाश शंकर ठाकरे (दोनही रा़ जलाराम मंदिराजवळ, नटराज टॉकिजमागे, धुळे) या तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्या प्राथमिक चौकशीतून २० हजार रुपये किंमतीची विना नंबरची दुचाकी, एमएच १८ बीजे ६६३१ क्रमांकाची ३० हजार रुपये किंमतीची एक दुचाकी आणि याशिवाय वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या किंमतीचे १९ मोबाईल असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ दरम्यान, तिघां संशयितांची चौकशी सुरु असून चोरीचे मोबाईल, दुचाकी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस