शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बस-ट्रकचा अपघात जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 22:18 IST

बाभळे फाटा : तीन जणांना दुखापत

सोनगीर : मुंबई-आग्रा महामार्गावर बाभळे औद्योगिक वसाहती जवळ धुळे येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांना ने - आण करणाºया  शाळेच्या बसला गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास  अपघात झाला. सुदेवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही़नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळी धुळे येथील पोद्दार स्कूलची  एमएच ४३ एच ३०८४ क्रमांकाची बस सोनगीर व परिसरातील विद्यार्थ्यांना घ्यायला आली़ यावेळी बाभळे येथून एक विद्यार्थी घेऊन बस सोनगीरकडे येत असतांना शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथील औद्योगिक वसाहतीच्या समोर महामार्गावर  बसच्या पुढे चालत असलेल्या मालट्रक ने अचानक ब्रेक मारला़ बस ही मालट्रकला मागून ठोकल्या गेली़ याप्रसंगी सुदैवाने बसमध्ये विद्यार्थ्यांची फारशी संख्या नव्हती़ मात्र विद्यार्थीसाठी मदतनीस म्हणून असलेल्या दोन महिला कर्मचारी व चालक यास दुखापत झाली़चालक मदनलाल नारायण गुजर (५२) बस मध्ये मदतनीस म्हणून असलेल्या गीता दिनेश सोनार (३९), भारती ईश्वर माळी (२९) रा. सोनगीर हे तिघे जखमी झाले आहेत़ विद्यार्थी वंश मनोहर रुपनर, प्रेरणा प्रफुल्ल कासार हे दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत़ परंतु अपघाताने विद्यार्थी पूर्णपणे भयभीत झाले होते. जखमींना तात्काळ सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचेवर प्राथमिक उपचार करुन चालक व मदतनीस यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात