शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेचा २५४ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 16:42 IST

स्थायी समितीची सभा, विकासासाठी तरतुद नाही

ठळक मुद्दे- मनपा कर्मचाºयांसाठी सर्वाधिक ५ कोटींची तरतुद- जीआयएस मॅपिंग, ई-गव्हर्नन्ससाठी तरतुद- कर्जाच्या डोंगरामुळे विकास कामांसाठी तरतुद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्थायी समितीच्या सभेत बुधवारी सुधारीत व मुळ अर्थसंकल्प आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समिती सभापती वालिबेन मंडोरे यांना सादर केला़ २५४ कोटींच्या या अर्थसंकल्पात  कर्मचाºयांवर मेहेरनजर ठेवत तब्बल ५ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून ई-गर्व्हनन्स, जीआयएस मॅपिंग, प्रलंबित देयकांसाठीही तरतुद केल्याचे आयुक्त म्हणाले़महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी झाली़ या सभेत आयुक्तांनी २५४ कोटी ९७ लाख ६४ हजार रूपयांचे सन २०१७-१८ चे सुधारीत व २०१८-१९ चे मुळ अंदाजपत्रक सभापती वालिबेन मंडोरे यांना सादर केले़ त्यानंतर आयुक्तांनी अंदाजपत्रकातील तरतुदींविषयी सविस्तर विवेचन केले़ आयुक्त म्हणाले की, गेल्या तीन वर्षांचे अंदाजपत्रक पाहता तरतुदींचे आकडे फुगविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात महसुली उत्पन्न व खर्च हा प्रशासकीय तरतुदींच्या जवळपासच आहे़ त्यामुळे आकडेवारीत अवास्तव वाढ न करता वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला आहे़ या अंदाजपत्रकात विकासासाठी तरतुद करण्यात आली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे़  

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका