शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सुरत बायपास महामार्गावरील गोदामात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 11:41 IST

दरमहा १० हजार खंडणीचीही मागणी : जिवे ठार मारण्याची धमकी, तणावपूर्ण स्थिती

ठळक मुद्देगुरुवारी रात्री संशयित समाधान त्रिभुवने व अन्य एकाने त्यांच्या गोदामात प्रवेश केला. प्रवीण ब्राह्मणकर यांना काही कळण्याच्या आत त्यांनी गोदामात तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कृत्याने प्रवीण ब्राह्मणकर हे भयभित झाले. त्यानंतर समाधान व त्याच्या साथीदाराने त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरानजीक सुरत बायपास महामार्गावर असलेल्या बालाजी वेफर्सच्या गोदामात गुरुवारी रात्री दोघांनी धिंगाणा घातला़ शिवाय तोडफोड करत महिना १० हजारांची खंडणीही मागितली़ याप्रकरणी शुक्रवारी पहाटे शहर पोलिसात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ शहरानजिक सुरत बायपास महामार्गावर हे गोदाम आहे़ या गोदामात गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास दोन जण आले़ त्यांनी सुरुवातीला आरडाओरड करत दमबाजी करण्याचा प्रयत्न केला़ दहशत निर्माण करत दर महिन्याला १० हजार रुपये खंडणीची मागणी केली़ परंतु खंडणी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच त्यांच्याकडून तोडफोड करण्यात आली़ यात एमएच १८ एम ९१७५ यासह अजून एक टेम्पो अशा दोन वाहनांचे नुकसान करण्यात आले़ दरमहा १० हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली़  तोडफोड केल्यामुळे काही काळ या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शुक्रवारी पहाटे प्रविण दत्तात्रय ब्राह्मणकर (रा़शिवशक्ती कॉलनी) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित समाधान आनंदा त्रिभुवने (रा़ लीलाबाई चाळ) आणि अन्य एक अशा दोन जणांविरुध्द भादंवि ३८४, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ पुढील तपास सुरू आहे़