शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने ब्रेक दाबल्याने बोरेलो धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 11:52 IST

वरखेडे फाटा : सुदैवाने जीवितहानी टळली

ठळक मुद्देमुंबई आग्रा महामार्गावरील घटनासुदैवाने जीवितहानी टळलीअपघातस्थळी नागरिकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरानजिक मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वरखेडे फाट्याजवळ ट्रकला मागून चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली़ यात वाहनाचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली़ अपघाताची ही घटना शुक्रवारी दुपारी घडली़ एपी ३१ टीडी १८८९ क्रमांकाचा ट्रक सोनगीरकडून धुळे शहराकडे येत होता़ शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वरखेडे फाट्याजवळ हा अपघात घडला़ ट्रक वेगाने जात असताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबला़ ट्रक मागे असलेले चार चाकी वाहन देखील वेगात असल्यामुळे वाहनचालक वेगावर नियंत्रण मिळवू शकला नाही़ परिणामी ट्रकच्या मागील बाजूस वाहनाची जोरदार धडक बसली़ या अपघातात दोन जणं जबर जखमी झाले़ त्यात साब शिवराम सना पुल राव (रा़ गुंटूर, जि़ कृष्णा, आंध्रप्रदेश) यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे़ घटना घडल्यानंतर तातडीने जखमींना वैद्यकीय उपचारासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़