शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:02 IST

मिल परिसर : तरुण अनोळखी, घटनास्थळी पसरली होती दुर्गंधी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील मिल परिसरात रेल्वे स्टेशननजिक असलेल्या एका मोठ्या डबक्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला़ ही घटना सोमवारी दुपारी उजेडात आली़ घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची व्हॅन दाखल झाली होती़ मृतदेह डबक्यातून बाहेर काढल्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला़ शवविच्छेदन झाल्यानंतरच घटनेची प्राथमिक माहिती कळू शकेल, असे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी सांगितले़  शहरातील रेल्वे स्टेशननजिक राष्ट्रवादी भवनाजवळ कोपºयात एक घाण पाण्याचे मोठे डबके आहे़ शक्यतोअर त्या ठिकाणी कोणीही जाताना दिसत नाही़ दुपारी या भागातून कुजल्यासारखी दुर्गंधी येत होती़  पोलीस घटनास्थळी दाखलया घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली़ माहिती मिळल्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यावेळेस घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती़ इतरांच्या मदतीने पाण्यात असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला़ त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांकडून करण्यात आला़ पण, कोणीही पुढे आले नाही़ घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे व्हॅन दाखल झाली होती़ रुग्णवाहिकेने मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले़ अकस्मात मृत्यूच्या नोंदीनंतर रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग होईल़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी