शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

फरार सत्तार पिंजारीचा बॅनर झळकताच गुन्हा दाखल, धुळ्यातील वडजाई रोडवरील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: March 2, 2023 16:28 IST

धुळे -  विविध गुन्ह्यांत फरार असलेला संशयित सत्तार मासूम पिंजारी याचा फोटो असलेला बॅनर झळकताच पोलिसांनी बॅनर जप्त केला. ...

धुळे -  विविध गुन्ह्यांत फरार असलेला संशयित सत्तार मासूम पिंजारी याचा फोटो असलेला बॅनर झळकताच पोलिसांनी बॅनर जप्त केला. ही घटना वडजाई रोड भागात बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांतील फरार असलेला सत्तार मासुम पिंजारी याच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर तो आजही फरार आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. फरार असल्याचे माहीत असतानासुद्धा शहरातील एकता सर्कल नरेंद्र चौक, लोकमान्य हॉस्पिटल चौक, वडजाई रोडवरील स्लाटर हाऊसजवळ बॅनर लावण्यात आले होते. त्याच्यावर समाजात दहशत कायम राहावी या हेतूने बॅनर लावलेले आढळून आले. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले. 

हा प्रकार बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास लक्षात आला. पोलिसांनी लागलीच झळकणारे बॅनर जप्त केले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी डी. आर. तायडे यांनी चाळीसगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने रात्री ८ वाजता ५ जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस कर्मचारी ए. व्ही. वाघ घटनेचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी