शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या तारा अंगावर पडल्याने विरदेल येथील बैलजोडी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:58 IST

चिलाणे भागातील दुर्घटना : जखमी तरुणावर उपचार सुरु, गावात हळहळ

ठळक मुद्देचिलाणे शिवारातील दुर्घटनाकरंट लागल्यामुळे बैलजोडी ठार, तरुण जखमीविरदेल गावात व्यक्त होतेय हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : तालुक्यातील विरदेल येथील शेतकरी श्री साहेबराव उत्तम माळी (४५, रा़ विरदेल ता़ शिंदखेडा) यांच्या चिलाणे शिवारातील शेतात कपाशी पिकाची कोळपणी करतांना विजेची मेन लाईन वरील तार पडून दोन बैल ठार झाले व त्यांचा पुतण्या दिपक माळी (३५) करंट लागून गंभीर जखमी झाला आहे़त्यांना उपचारासाठी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे़ सदर घटना सकाळी ७ वाजता घडली आहे़ गावकºयांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क करून देखील कोणी अद्याप आले नसल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे़ विरदेल येथील शेतकरी साहेबराव माळी  यांचा पुतण्या दीपक माळी हा चिलाणे शिवारातील शेतात सकाळी ७ वाजेच्या सुमारास कपाशी पिकाची कोळपणी करत असतांना त्यांच्या शेतातून विजेची मेन लाईन गेली आहे़ त्याच्या शेतातील पोलवर वायर तुटून त्याचे करंट एका बैलाला  लागले़ बखर लोखंडी असल्याने त्यातुन दुसºया बैलाला सुध्दा करंट लागले़ औत हाकणारा दीपक माळी यालाही जबरदस्त  करंट लागून गंभीर जखमी झाले आहेत त्याला उपचारासाठी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ सदर घटना ही वीज वितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे़ कारण या बाबत शेतकºयांनी तक्रार करून देखील कर्मचाºयांकडून दुरुस्ती केली गेलेली नाही़ त्याचा फटका नाहक ऐन पावसाळ्यात शेतकºयाला बसला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस