शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

आयुष काढा वितरणाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 21:55 IST

संडे अँकर । शिरपूर कोरोनावर मात करणारा तालुका व्हावा, मान्यवरांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना त्यास अटकाव करण्यासाठी लोकसहभागातून आयुष काढा वितरणाला सुरूवात झाली़१० रोजी शहरातील पाटील वाड्यातील मारूती मंदिर चौकात लोकसहभागातून आयुष काढा वाटपाला सुरूवात झाली़ यावेळी प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन, नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, नगरसेवक मोहन हुलेसिंग पाटील, नगरसेवक हेमंत पाटील, नगरसेविका मोनाली शेटे, रोहित शेटे, डॉक्टर्स क्लबचे अध्यक्ष डॉ़सचिन पाटील, डॉ़लोकेश वैद्य, डॉ़सूर्यकांत पाटील, डॉ़विशाल पाटील, डॉ़योगेश जाधव, डॉ़धनजंय पंचभाई, डॉ़अनिल पाटील, अ‍ॅड.सुहास वैद्य, मुस्तुफा बोहरी (शब्बीर स्टोअर्सवाले), महेश जोशी, अशोक बाफना, राजू मारवाडी आदी उपस्थित होते़अनेक ठिकाणी आयुष काढा घेतल्याने हमखास कोविड रोगावर फरक पडतो हे सर्वदूर अनुभव सिद्ध झाल्याने लोकवर्गणीतून आयुष मंत्रालयाने शिफारस केलेला आयुष काढा वाटप सुरु आहे. एका कुटुंबाला ७ दिवसासाठी साधारण ८० ते १०० रूपये खर्च अपेक्षित आहे़ याकामी डॉ़सारंग पंचभाई, डॉ़सूर्यकांत पाटील व इतर आयुर्वेद डॉक्टरांनी आयुष काढा बनवण्याची व मार्गदर्शन करण्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे़ तसेच मुस्तुफा बोहरी (शब्बीर स्टोअर्सवाले) यांनी ना नफा पण थोडा तोटा सहन करून औषध उपलब्ध करून देणार आहेत. बकुल अग्निहोत्री, सचिन सोनार, गौरव जोशी यांना वितरणाचे काम सोपविण्यात आले आहे़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपाचे हेमंत पाटील, रोहित शेटे, बंडू बडगुजर, हिरालाल कोळी, शरद पाटील, जगदिश शेटे, आक्का मराठे यांनी परिश्रम घेतलेत़