शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

साक्रीत ऑनलाइन व्याख्यानातून एड्स आजाराविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:40 IST

ते विद्या विकास मंडळाचे सी. गो. पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री, जि. धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना ...

ते विद्या विकास मंडळाचे सी. गो. पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री, जि. धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण रुग्णालय साक्री तसेच रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात एड्स जनजागृती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य अनंत पाटील उपस्थित होते.

नांद्रे पुढे म्हणाले की, विविध उपक्रमांचे आयोजन करून एड्स या असामान्य रोगाविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. प्रसार माध्यमांच्या साहाय्याने जनजागृती, पोस्टर प्रदर्शन, विविध व्याख्याने इत्यादीच्या माध्यमातून एड्सविषयी माहिती प्रसारित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले. व्याख्यानात एड्सची लक्षणे, लागण होण्याची कारणे, आजारावर मात करण्यासाठीचे विविध मार्ग इत्यादींविषयी माहिती त्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दिली.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी एड्स अथवा कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी जनतेत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. या जागृतीकरणाच्या कार्यात विद्यार्थ्यांनी व युवकांनी सक्रिय सहभाग नोंदविणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने त्या आजाराविषयीची योग्य माहिती, विविध बचावात्मक उपाय समाजात रुजविणे महत्त्वाचे असल्याचे मतदेखील त्यांनी प्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विश्वास भामरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रासेयो सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. लहू पवार, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. हसीनखा तडवी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती वाकोडे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी बांधव व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.