शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तुलासह एक ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 17:14 IST

एलसीबीची कारवाई : ३ जीवंत काडतुसेंसह घातक शस्त्र आढळली

ठळक मुद्देही कारवाई पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड, पत्याच्या घराची झाडाझडती घेतली असता गावठी पिस्तुल आणि ३ जीवंत काडतुसे याशिवाय लोखंडी रॉड, बेसबॉलचा दांडा असे घातक स्वरुपातील शस्त्र जप्त करण्यात आले आहे़ जप्त केलेल्या ऐवजाची किंमत सुमारे ६५ हजार ६०० रुपये इतकी आहे़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पवनस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास वडजाई रोडवरील चंद्रमणी चौकातील एका घरावर छापा टाकून पवन दिलीप वाघ (२९) या तरुणाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आ

धुळे : शहरातील वडजाई रोडवर असलेल्या चंद्रमणी चौकातून एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयावरुन ताब्यात घेतले़ त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह ३ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली़ याशिवाय त्याच्याकडे घातक शस्त्रही आढळून आल्याने त्याला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ ही कारवाई बुधवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली़ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास वडजाई रोडवरील चंद्रमणी चौकातील एका घरावर छापा टाकून पवन दिलीप वाघ (२९) या तरुणाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता गावठी पिस्तुल आणि ३ जीवंत काडतुसे याशिवाय लोखंडी रॉड, बेसबॉलचा दांडा असे घातक स्वरुपातील शस्त्र जप्त करण्यात आले आहे़ जप्त केलेल्या ऐवजाची किंमत सुमारे ६५ हजार ६०० रुपये इतकी आहे़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पवन वाघ याच्या विरोधात शस्त्र अधिनियम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड, पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण, पोलीस उपनिरीक्षक दिलीप माळी, हेकॉ जितेंद्र आखाडे, संदीप थोरात, पोलीस नाईक आरीफ शेख, नितीन मोहने, पोकॉ गौतम सपकाळे, विजय मदने, मयूर सोनवणे, चेतन कंखरे, मनोज बागूल, महिला पोलीस कविता देशमुख, कल्याणी पाटील यांनी ही कारवाई केली़