शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

पडक्या झोपडीतून 23 हजारांचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: April 17, 2017 13:45 IST

पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

धुळे, दि. 17 -  तालुक्यातील अकलाड गाव शिवारात शेतातील पडक्या झोपडीतून तालुका पोलिसांनी 23 हजार 260 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आह़े  पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलिसांनी अकलाड शिवारात छापा टाकला असता तेथे  गट क्रमांक 110 मधील शेतात पडक्या झोपडीत दारूसाठा आढलला़ पोलिसांनी विशाल संजय सूर्यवंशी (रा़ अकलाडे, मोराणे) याचा हस्तक दुला ठेला गुजरिया (रा़ सेंधवा जि़ बडवाणी व ह़मु. अकलाड) याला बिअरचा साठा विनापरवानगी चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना पकडल़े तेथून 7 हजार 500 रुपये किमतीच्या खजुरा कंपनीच्या 650 मि़ली.च्या सीलबंद बिअरच्या 60 बाटल्या, 14 हजार 500 रुपयांच्या फोस्टर कंपनीच्या 116 बिअरच्या बाटल्या व 1 हजार 260 रुपयांच्या कांगारू कंपनीच्या बिअरच्या 12 बाटल्या असा एकूण 23 हजार 260 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आह़े