शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कंत्राटांमध्ये जीएसटी लागू करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:37 IST

मागणी : धुळे जिल्हा कॉण्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे प्रशासनला निवेदन 

ठळक मुद्देशासकीय कंत्राटांमध्येही जीएसटी लागू कराधुळे जिल्हा कॉण्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सरकारने नवीन वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला आहे. त्यापार्श्वभूमीवर शासकीय कंत्राटांमध्येही जीएसटी लागू करावा, अशी मागणी बुधवारी धुळे जिल्हा कॉण्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे, की यापूर्वीच्या नियमाप्रमाणे शासकीय व स्थानिक संस्था अंतर्गत असलेल्या कामांसाठी सेवा कर माफ होता.            फक्त  व्हॅटच अंतर्भूत होता. परंतु, नवीन सेवा व वस्तू करामध्ये सर्व शासकीय पायाभूत सुविधांच्या कामाकरिता १८ टक्के दर आकारण्याचे नियोजित आहे. परंतु, कामांमधील कामगारांचे प्रमाण, कामाच्या किंमतीच्या ४० टक्के विचार करता त्यावरील ७.२० टक्के वाढीव दर हा शासकीय कामांच्या मूळ किंमतीमध्ये अतिरिक्त आहे. तसेच सद्य:स्थितीमध्ये चालू असलेले कामे हे जुन्या व्हॅटच्या नियमाप्रमाणे आहे. परंतु, न्यायिक तत्वानुसार नवीन जीएसटी लागू झाल्यामुळे दोघांमध्ये तफावत असून नवीन निविदा व नवीन अंदाजपत्रके तयार करताना वस्तू व सेवा कराचा विचार करून नवीन अंदाजपत्रके तयार करण्यात यावी व तोपर्यंत नवीन निविदा तत्काळ थांबवावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष संदीप महाले, प्रकाश पांडव, बी. एस. पाटील, अजय कटारिया, सुधीर महाले, अभिनव गिते, ए. टी. देसले, दीपक भामरे, तुषार रंधे, दीपक भामरे, अशोक देसले, बाळासाहेब भदाणे, पुरुषोत्तम कोतकर, पंकज अग्रवाल, मिलिंद मुडावदकर, उमेश अग्रवाल, नीलेश जाधव, विजय गवळी  व पदाधिकारी उपस्थित होते.