शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील १५ प्राथमिक शिक्षकांनी दिले नोटिसीला उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 11:44 IST

बदली प्रकरण, अजुनही ३० शिक्षकांच्या उत्तराची प्रतिक्षा

ठळक मुद्देबदलीसाठी ४५ शिक्षकांनी भरली होती खोटी माहितीशिक्षक संघटनांनी केली होती तक्रारशिक्षण विभागाने बजावली होती नोटीस

आॅनलाइन लोकमतधुळे : बदलीसाठी खोटी माहिती सादर करणाºया ४५ शिक्षकांना शिक्षण विभागाने नोटीस बजावली होती. मुदत संपल्याच्या दिवसापर्यंत जवळपास १५ शिक्षकांनी नोटिसीला उत्तर दिले आहे. अजुनही ३० शिक्षकांचे उत्तर येण्याची प्रतीक्षा कायम आहे.जिल्हा परिषदेच्या १०५३ शिक्षकांच्या गेल्या महिन्यात आॅनलाइन बदल्या झाल्या. त्यात ४५ शिक्षकांनी संवर्ग १ व २ मध्ये खोटी माहिती भरून बदलीचा लाभ पदरात पाडून घेतला होता. शिक्षक संघटनेच्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली होती. त्यानंतर खोटी माहिती भरणाºया ४५ प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विभागाने नोटीस बजावून त्याचे पाच दिवसात उत्तर देण्याचे सांगितले होते. नोटिसला उत्तर देण्याची अंतिम मुदत १९ जून होती. या दिवसापर्यंत ४५ पैकी १५ शिक्षकांनी उत्तर दिल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी सांगितले. उर्वरित शिक्षकांचेही खुलासे लवकरच मिळतील असेही ते म्हणाले. प्राप्त झालेले सर्व शिक्षकांचे खुलासे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्यासमोर ठेवले जातील. काहींचे म्हणणे ग्राह्य धरण्यात येऊ शकते. त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या सूचनेनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे देसले यांनी सांगितले.  

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक