शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

धुळे जिल्ह्यातील सात ग्रा.पं.चे निकाल जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 13:54 IST

पाच ग्रा.पं. वर  भाजपचे तर दोनवर कॉँग्रेसचे वर्चस्व

ठळक मुद्देशिंदखेडा तहसील कार्यालयात मतमोजणीअर्ध्या तासात निकाल जाहीर उमेदवारांसह समर्थकांकडून विजयाचा जल्लोष 

शिंदखेडा -  तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची सोमवारी सकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. त्यात पाच ग्रा.पं.वर भारतीय जनता पक्षाने तर दोन ग्रा.पं.वर कॉँग्रेस पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.तालुक्यातील परसामळ, साळवे, कंचनपूर, तावखेडा प्र.बो., वाघोदे, वालखेडा व कदाणे या सात ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार २७ रोजी मतदान घेण्यात आले होते. सोमवार २८ रोजी येथील तहसील कार्यालयात सकाळी मतमोजणी सुरू होऊन १० वाजेपर्यंत सर्व ग्रा.पं.चे निकाल जाहीर करण्यात आले. भारतीय जनता पक्षाने परसामळ, साळवे, कंचनपूर, तावखेडा प्र.बो., वाघोदे या ग्रामपंचायतींमध्ये तर कॉँग्रेस पक्षाने वालखेडा व कदाणे या ग्रा.पं.च्या निवडणुकीत विजय मिळविला. लोकनियुक्त सरपंचपदी परसामळ ग्रा.पं.त नारायण भिमसिंग गिरासे, साळवे ग्रा.पं. इंदूबाई पुंडलिक फुलपगारे, कंचनपूर ग्रा.पं. गंगाबाई नेहरू पाटील, तावखेडा प्र.बो. राकेश आत्माराम भामरे, वाघोदे ग्रा.पं. गोविंदा पुंजू वाघ, कदाणे ग्रा.पं. सरला शरद पारधी या तर वालखेडा ग्रा.पं.च्या सरपंचपदी लक्ष्मण दशरथ मालचे विजयी झाले. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच उमेदवारांसह समर्थकांनी गुलालांची उधळण विजयाचा जल्लोष केला.  

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक