शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

आमदार अनिल गोटेंची जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 12:18 IST

धुळ्यात जुगार तेजीत : पोलिसांचा बंदोबस्त, बघ्यांची वाढली गर्दी

ठळक मुद्देआमदार अनिल गोटे यांची कारवाईअवैधधंदेवाल्यांचे धाबे दणाणलेपोलिसांचा बंदोबस्त कायम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पांझरा नदी किनारी असलेल्या गणपती मंदिराच्या मागील बाजूस सुरु असलेला जुगाराचा अड्डा आमदार अनिल गोटे यांनी शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उध्वस्त केला़ घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले होते़ शहरात ठिकठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याची ओरड कायम होत असते़ त्याअनुषंगाने पोलिसांकडून कारवाई देखील होत असते़ तरी देखील सट्टा, जुगार सुरु असल्याचे समोर आले आहे़ आमदार अनिल गोटे यांनी मागील ३ ते ४ महिन्यांपुर्वी श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर कारवाई करत जुगाराचा अड्डा उध्वस्त केला होता़ तशाच प्रकारची कारवाई पुन्हा आमदारांनी केली आहे़ शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आमदारांनी अचानक गणपती मंदिरामागील बाजूस धाड टाकली़ तेथे सुरु असलेला जुगाराचा अड्डा उध्वस्त केला़ घटनास्थळी पोलीस दाखल असून कारवाई सुरु आहे़ नेमके काय झाले हे पाहण्यासाठी मात्र सामान्यांनी गर्दी केली होती़ 

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे