शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्तींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 22:50 IST

शिरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सेविका करतायेत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम, कामगिरीचे होतेय कौतुक

शिरपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग जोखीम पत्करून शहरासह तालुक्यात सर्व्हेक्षणाचे काम करीत आहेत़ अशा महिलांचा शिरपूर पोलिस ठाणे व मी शिरपूरकर माणूसकी जपणारा गु्रपतर्फे सत्कारासोबत सॅनिटायझर किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला़येथील पोलिस ठाण्याच्या आवारात डीवायएसपी अनिल माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन, नगरपालिका सीईओ अमोल बागुल, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़प्रसन्न कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पीएसआय किरण बाºहे, सागर आहेर, संदीप मुरकुटे आदी उपस्थित होते़कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन मिळून अहोरात्र विविध उपाययोजना राबवित आहे़ याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनही सुरू आहे़ बाहेर गावाहून काही लोक येत आहेत, त्यांच्या चौकशी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविकांतर्फे केली जात आहे़ कोरोनाच्या संकट काळात प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी शहरात अनेकांचे स्वागत करून औंक्षण केले जात आहे़ तसेच शहरात कोरोना संदर्भात सुरू असलेला सर्वे अंगणवाडी सेविका, सेवक, आशा कार्यकर्ती करीत असून त्यांचे देखील शहरात ठिकठिकाणी औंक्षण करून स्वागत करण्यात येत आहेक़ौतुकास्पद कार्य करणाºया महिलांचा सत्काराचा कार्यक्रम शिरपूर पोलिस ठाणे व मी शिरपूरकर माणूसकी जपणारा गु्रपतर्फे करण्यात आला. त्यांना सॅनिटायझर किट केले.याप्रसंगी आशा कार्यकर्तींनी सर्व्हेक्षणाचे काम करतांना आलेल्या अ अनुभवाचे कथन केलेक़ार्यक्रम यशस्वीतेसाठी मी शिरपूरकर ग्रुपने सहकार्य केले़

टॅग्स :Dhuleधुळे