शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या हिस्सेवाटणीवरून एकाला झोडपले, शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावातील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: April 18, 2023 17:28 IST

वाद विकोपाला जात असतानाच जवळच पडलेल्या लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.

धुळे : घराच्या हिस्सेवाटणीवरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावात रविवारी रात्री घडली. याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. शिरपूर तालुक्यातील खामखेडा येथील हिम्मत उत्तम कोळी (वय ३४) यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, घराच्या हिस्सेवाटणीवरून वाद घालण्यात आला.

शिवीगाळ करत अंगावर धावून येण्याचा प्रकारदेखील घडला. वाद विकोपाला जात असतानाच जवळच पडलेल्या लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यात डोक्यासह पाठीला आणि डाव्या हाताच्या मधल्या बोटाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. एवढे होऊनही तुला सोडणार नाही अशी धमकीदेखील देण्यात आली. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. तातडीने जखमी अवस्थेत हिम्मत कोळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सोमवारी मध्यरात्री त्यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, नाना भाईदास कोळी (वय ३४, रा. कामखेडा, ता. शिरपूर) याच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक मनोहर पिंपळे घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे