शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गावीत यांच्याकडून गैरवापर, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 05:32 IST

खासदार डॉ़ हीना गावीत यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे़

धुळे : खासदार डॉ़ हीना गावीत यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे़ त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक मनोज मोरे यांच्यासह गुन्हा दाखल असलेले सर्व कार्यकर्ते बुधवारी सकाळी स्वत:हून शहर पोलिसात हजर होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली़मराठा क्रांती मोर्चाच्या काही आंदोलकांकडून गावित यांच्या वाहनाची तोडफोड केली होती़ त्यानंतर याप्रकरणी दिलगिरीदेखील व्यक्त केली़ परंतु तरीही गावीत यांनी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला, नंतर संसदेत हा प्रश्न उपस्थित करून कार्यकर्त्यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला, असे मराठा क्रांती मोर्चातर्फे मनोज मोरे, प्रा़ शरद पाटील, निंबा मराठे यांनी सांगितले.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदा