शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:23 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : ३० दिवस पूर्ण, आंदोलनाची पुढील दिशा सप्टेंबरमध्ये

ठळक मुद्देतब्बल ३० दिवसानंतर झाला आंदोलनाचा समारोपपदाधिकाºयांसह कार्यकर्ते उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचा रविवारी ३० व्या दिवशी समारोप झाला़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करत घोषणाबाजी करून आंदोलनाचा समारोप करण्यात आला़ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने २१ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते़ या आंदोलनादरम्यान प्रतिकात्मक अंत्ययात्रा, दशक्रिया विधी व मुंडण, रास्तारोको, रेलरोको, स्वच्छता मोहिम, कुटूंब मेळावा, धुळे बंद, जागरण गोंधळ, अर्धनग्न, थाळीनाद, घंटानाद या मार्गांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला़ मात्र सरकारकडून अजूनही आरक्षणाबाबत ठोस निर्णय झालेला नाही़ त्यामुळे १० सप्टेंबरनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे जाहीर करत रविवारी धरणे आंदोलनाचा समारोप करण्यात आला़ यावेळी क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले़ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे पूजन करून आंदोलनाच्या ३० व्या दिवशी  समारोपाची घोषणा करण्यात आली़ यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़ 

टॅग्स :DhuleधुळेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा