शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार समितीत धुळ्यातून अ‍ॅड़ प्रकाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:50 IST

पुरस्कार निवडीसाठी समिती : भारत सरकारचा नवा उपक्रम

ठळक मुद्देकेंद्र सरकारचा नवा उपक्रमधुळे जिल्ह्याला मिळाला बहुमान

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : केंद्र सरकारच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार समितीमध्ये धुळे जिल्ह्यातून शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील अ‍ॅड़ प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत घोषणा केल्याप्रमाणे दुप्पट करण्यासाठी उपाय सुचविण्यासाठी काही समित्या नेमल्या. त्यात एक समिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कुलगुरू विश्वनाथ यांचे अध्यक्षतेखाली नेमली. त्यात शासकीय अधिकारी, कृषी विद्यापीठ अधिकारी, निवृत्त अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी यांची निवड केलेली आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त व जिवनधारा शेतकरी उत्पादक कंपनी अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश पाटील (पढावद) यांची निवड झालेली आहे. या सोबत जळगाव जिल्ह्यातील नरेंद्र पाटील (लोणी ता़ चोपडा), नंदुरबार जिल्ह्यातील हिम्मतराव माळी (न्याहली) यांचीही निवड झालेली आहे.      यासोबतच समितीत राहुरी कृषि विद्यापीठाचे विस्तार संचालक किरण कोकाटे, संशोधन संचालक शरद गडाख, द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक सावंत, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालिका डॉ जोस्ना शर्मा, कांदा लसुण संशोधन केंद्राचे संचालक मेजर सिंग, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील माजी कुलगुरू राजाराम देशमुख, सुभाष पुरी, वाय़ एस ़नेरकर ( धुळे), टी़ ए़ मोरे समिती सदस्य रहाणार आहेत़ तसेच शासकीय प्रतिनिधी म्हणुन नाशिक विभागीय कृषि सह संचालक रमेश भटाणे, कोल्हापूर विभागीय कृषि सह संचालक व इतर प्रतिनिधी आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे