शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

अतिक्रमण हटविल्यानंतर धुळयात साक्रीरोडच्या रूंदीकरणास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 5:43 PM

२८ मीटर रूंद रस्ता होणार तयार, नागरिकांना मिळणार दिलासा

ठळक मुद्दे - सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साक्रीरोडचे रूंदीकरण सुरू- अतिक्रमण हटविल्यानंतर तातडीने रस्त्याचे काम - ३ कोटी रूपयांतून होणार २८ मीटर रूंदीचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील साक्रीरोडवरील अतिक्रमण बुधवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आल्यानंतर आता रस्त्याच्या रूंदीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे़  विद्यावर्धिनी महाविद्यालयापासून रस्त्याचे सपाटीकरण सुरू झाले आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३ कोटी रूपयांच्या खर्चातून साक्रीरोडचे रूंदीकरण केले जाणार आहे़ रूंदीकरणानंतर हा रस्ता तब्बल २८ मीटर रूंद होणार आहे़ रस्त्याच्या रूंदीकरणासह दुभाजक, गटारी, एलईडी पथदिवे, फुटपाथ, वृक्ष लागवड केली जाणार आहे़ बुधवारी अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याचे काम हाती घेतले आहे़ जुना टोलनाका ते मोतीनाल्यापर्यंत रस्त्याचे काम होणार आहे़